११ वी संबंधी

Posted on

११ वी संबंधी

|| पढमं नाणं तओ दया ||

श्री.जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित

श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्यु.कॉलेज

टेलको रोड, संघवी केसरी कॉलेज शेजारी, चिंचवड स्टेशन पुणे 19.

इ. ११ वी कला, विज्ञान व वाणिज्य प्रवेशाची शै.वर्ष २०२२-२३ साठीची माहिती

अ.क्रशाखाअनुदानित प्रकारमाध्यमप्रवेश क्षमताविषय
1 कलाअनुदानितमराठी८०इंग्रजी, मराठी, हिंदी, अर्थशास्त्र, सहकार (ई.को.), इतिहास, पर्यावरण शिक्षण
2वाणिज्यअनुदानितमराठी८०इंग्रजी, मराठी, व्यापार संघटन (ओ.सी.), चिटणीसाची कार्यपद्धती (एस.पी.), अकौटन्सी, अर्थशास्त्र (ई.को.), पर्यावरण शिक्षण
3वाणिज्यविनाअनुदानितमराठी८०इंग्रजी, मराठी, व्यापार संघटन (ओ.सी.), चिटणीसाची कार्यपद्धती (एस.पी.), अकौटन्सी, अर्थशास्त्र (ई.को.), पर्यावरण शिक्षण
4वाणिज्यस्वयंअर्थसहाय्यितइंग्रजी८०इंग्रजी, मराठी/हिंदी, माहिती संप्रेशण तंत्रज्ञान (I.T.), पुस्तकपालन व लेखाकर्म, अर्थशास्त्र, व्यापार संघटन (ओ.सी.), चिटणीसाची कार्यपद्धती (एस.पी.),आरोग्य शिक्षण, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण
5विज्ञानस्वयंअर्थसहाय्यितइंग्रजी८०इंग्रजी, मराठी/हिंदी, माहिती संप्रेशण तंत्रज्ञान (I.T.), फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलाॅजी, गणित व संख्याशास्त्र, आरोग्य शिक्षण, जलसुरक्षा आणि पर्यावरण शिक्षण

प्रवेश प्रक्रियेची ठळक वैशिष्टे

1.श्री.जैन विद्या प्रसारक मंडळ ही संस्था अल्पसंख्याक (जैन धार्मिक) असल्याने प्रवेश क्षमतेच्या ५०% जागा ह्या अल्पसंख्याक कोट्यासाठी राखीव असतात.

2.संस्थेच्या माध्यमिक शाळांतील विदयार्थ्यासाठी प्रवेश क्षमतेच्या १०% जागा ह्या इनहाउस कोटा पद्धतीने (०) झिरो राउंडमध्ये भरले जातात.

3.मॅनेजमेंट कोटा प्रवेश क्षमतेच्या ५% जागा कॉलेज स्तरावर भरता येतात.

4.उर्वरित प्रवेश हे नियमित फेऱ्यामधून होतील.

5.अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेश रिक्त राहिल्यानंतर त्या रिक्त जागांवर ११ वी केंद्रीय प्रवेश प्रक्रीयेच्या फेऱ्यामधून इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील.

प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी खालील व्यक्तीशी संपर्क करावा

अ.क्रनावपदसंपर्क क्रमाक
श्री.विक्रम भाऊसाहेब काळेप्राचार्य९८६०००४२४६
सौ.नीता कटारियाविभाग प्रमुख९८६०१६६३३७
सौ.जयश्री म्हस्केप्रवेश प्रक्रिया९९२२७३७९२२

फी भरणेसाठी लागणारे बँकेचे नाव – जनता सहकारी बँक लि. चिंचवड स्टेशन शाखा

खाते क्रमांक – 011220100021486

IFSC Code: JSBP0000011

आपण वरील खात्यावर NEFT / Net Banking ने प्रवेशाचे पैसे भरू शकता व त्याची E पावती आपल्याकडे जपून ठेवून प्रत्यक्ष कॉलेज चालू झाल्यावर मूळ कागदपत्रासोबत E पावती जमा करणे आवश्यक आहे.

gendibaichopda
Author