माध्यमिक विभाग

Posted on

माध्यमिक विभाग

|| पढमं नाणं तओ दया ||

श्री.जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित

श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्यु.कॉलेज

टेलको रोड, संघवी केसरी कॉलेज शेजारी, चिंचवड स्टेशन पुणे 19.

एस.एस.सी.बोर्ड परीक्षा फेब्रु/मार्च २०२०

परीक्षेचा निकाल


फॉर्म भरलेले विद्यार्थीहजरगैरहजरपासनापासएकूणशेकडा निकाल
१२६१२४०२१२२०२१२६९८.३८%

वर्ग१० अ१० अएकूण
पास६५५७१२२
नापास०१०१०२
गैरहजर०००२०२
एकूण६६६०१२०
शेकडा निकाल९८.४८%९८.२७%९८.३८%

माध्यमिक विभागाविषयी

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व ज्यु.कॉलेज, चिंचवड स्टेशन पुणे-१९ ही शाखा १९७३ साली सुरु झाली. शाळेमध्ये इ.५ वी ते १० वीचे मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग चालवले जातात.

कामगार व गरीब वर्गातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी या निस्वार्थी व सेवाभावी तत्वाने ही शाळा परिसरामधील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करते.

इ.५ वी ते १० वी या वर्गामध्ये मराठी व सेमी इंग्रजी माध्यमाची मुले दर्जेदार शिक्षण घेत आहेत. वर्षभर शाळेमध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमाबरोबरच खेळ, कला,स्काऊट, गाईड, वृक्षारोपण, कराटे, शिष्यवृत्ती, जादातास, अप्रगत विद्यार्थ्यासाठी विशेष वर्गाचे आयोजन शाळेमध्ये केले जाते.

शाळेला खेळाचे प्रशस्त मैदान असून खेळाचे सर्व साधने (साहित्य) उपलब्ध असून विद्यार्थ्यांचे सर्वागीण विकासासाठी शाळा सदैव प्रयत्नशील असते.

शासनामार्फत राबविला जाणारा शालेय पोषण आहर हा उपक्रमही (योजना) शाळेमध्ये उत्तमप्रकारे राबविला जातो.

आमच्या शाळेची ठळक वैशिट्ये व उपक्रम

अ.क्रतपशीलअ.क्रतपशील
शिष्यवृत्ती परीक्षा२७स्वातंत्र्य सैनिकांना राख्या पाठविणे
शासकीय चित्रकला ग्रेडपरीक्षा२८शिक्षक दिन (इ.१० वी विद्यार्थी अध्यापन करतात)
NNMS परीक्षा२९अनंतचतुर्थीनिमित्त मूर्तीदान व निर्माल्य गोळा करणे. (स्काऊट गाईड अंतर्गत)
NTS परीक्षा३०संस्था वर्धापन दिन
हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा३१हिंदी दिन
NIE उपक्रम३२गांधी जयंती
शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ई-लर्निंगची सुविधा३३नवरात्र व भव्य भोंडला
अद्यावत विज्ञान प्रयोगशाळा व सुसज्ज ग्रंथालय३४मुष्ठी धान्य योजना
विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये सहभाग व विशेष प्राविण्य३५दीपोत्सव – आकाशकंदील व पणत्या तयार करणे.
१०सुसज्ज इमारत व प्रशस्त खेळाचे मैदान३६बालदिन
११वारकर्यांना फळ वाटप, वृक्षारोपण३७एड्स दिन – पोस्टर, रांगोळी व व्याख्यान
१२अनाथ आश्रमांना भेटी३८पाककला स्पर्धा
१३शालेय पोषण आहर योजना३९गायन, वाद्यवादन स्पर्धा
१४शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न४०सॅलड डेकोरेशन
१५चित्रकला अंतर्गत विविध स्पर्धा४१वाद विवाद स्पर्धा
१६संपूर्ण शालेय परिसर सी.सी.टी.व्ही. निगराणीखाली४२नृत्यस्पर्धा
१७योगदिन४३पारंपारिक वेशभूषा स्पर्धा
१८कालिदास दिन४४वार्षिक स्नेहसंमेलन व परितोषिक वितरण
१९संस्थेचे माजी ऑननरी जनरल सेक्रेटरी शंकरलालजी जोगीदासजी मुथा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध स्पर्धाचे आयोजन४५एक दिवशीय स्काऊट-गाईड शिबीर
२०आषाढी एकादशी रिंगण सोहळा४६मोरया गोसावी पुण्यतिथीनिमित्त प्रसाद पूर्ण तयारी व महाप्रसाद वाटप
२१गुरुपोर्णिमा४७प्रजासत्ताक दिन
२२टिळक पुण्यतिथी४८सावित्रीबाई फुले जयंती
२३क्रांतीदिन४९शिवजयंती सोहळा
२४नागपंचमी मेहंदी स्पर्धा५०मराठी राजभाषा दिन
२५स्वातंत्र्यदिन५१राष्ट्रीय विज्ञान दिन
२६रक्षाबंधननिमित्त राखी तयार करणे व विक्री५२जागतिक महिला दिन

gendibaichopda
Author